स्व सुभाष नाना पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त ह भ प निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तन सोहळ्याचे आयोजन.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा शहाजीबापू पाटील यांचे बंधू स्व श्री सुभाषनाना पाटील यांच्या तृतीय पुण्यतिथी निमित्त कीर्तनकार ह भ प निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तन सोहळ्याचे आयोजन सुशीलकुमार शिंदे माध्यमिक विद्यालय चिकमहूद येथे दिनांक 5 सप्टेंबर 2023 रोजी 8 ते 10 या वेळेत सुरू होणार आहे.व तसेच स्वर्गीय सुभाष नाना पाटील यांच्या प्रतिमेस फुले वाहण्याचा कार्यक्रम 6 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 12 वाजता चिकमहूद येथे होणार आहे.


No comments:
Post a Comment