सांगोला येथील सतीश सावंत यांना गोपाळ गणेश आगरकर सुधारक पुरस्कार जाहीर.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
इंद्रधनु विचार मंच फाउंडेशन यांच्या वतीने थोर पत्रकार सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांच्या 167 व्या जयंती दिनानिमित्त
कराड तालुक्यातील टेंभू येथे शुक्रवार दिनांक 14 जुलै 2023 रोजी सकाळी 9.30 वाजता दैनिक सांगोला नगरीचे संपादक व सांगोला नगर परिषदेचे नगरसेवक सतीश सावंत यांचे पत्रकारिते क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे.
त्यांना इंद्रधनु विचार मंच फाउंडेशन च्या वतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. असे इंद्रधनु विचार मंच फाउंडेशन च्या वतीने सांगण्यात आले आहे.
सतीश सावंत यांना इंद्रधनु विचार मंच फाउडेशन च्या वतीने पत्रकार सुधारककार गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार जाहिर झाल्यामुळे सांगोला तालुक्यातील नागरिकांकडुन त्यांचे अभिनंदन केले जात आहे.


No comments:
Post a Comment