चि अभिषेक एेवळे याच्या स्मरणार्थ विविध कार्यक्रमाचे आयोजन.
रणसंग्राम न्युज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख रघुनाथ ऐवळे यांचा लहान मुलगा
चि. अभिषेक एेवळे याच्या दुतीय स्मरणार्थ दि. ३० जुलै २०२३ रोजी सकाळी 11वाजता जिल्हा प्राथमिक शाळा कमलापुर, अनुसे वस्ती प्राथमिक शाळा व मुकबधीर शाळा सांगोला येथे खाऊ वाटप करण्यात येणार आहे.
तसेच कमलापुर येथे राहते घरी चि. अभिषेक याच्या प्रतीमेस 12 वाजता पुष्पहार आर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. तरी सर्व सहकाऱ्यांनी वेळेवर उपस्थित रहावे आसे आव्हान
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख रघुनाथ ऐवळे यांनी केले आहे.


No comments:
Post a Comment