सांगोला येथे स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख यांच्या पुण्यतिथी व जयंती नियोजनाची शनिवारी बैठक.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख यांच्या पुण्यतिथी व जयंती नियोजना संदर्भात विचार विनिमय करण्यासाठी शनिवार दिनांक दिनांक 15 जुलै रोजी दुपारी 1 वाजता डॉ भाई गणपतरावजी देशमुख शेतकरी सहकारी सूतगिरणी मर्यादित सांगोला येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.
स्वर्गीय गणपतरावजी देशमुख यांची 30 जुलै रोजी पुण्यतिथी व 10 ऑगस्ट रोजी जयंती आहे. या दोन्ही दिवशीच्या नियोजना संदर्भात सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी या बैठकीस शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी व आबासाहेबांच्या वर प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांनी वेळेवर उपस्थित राहावे. असे आव्हान शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.


No comments:
Post a Comment