सांगोला येथे रमेश लेंगरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे गावचे सुपुत्र आरोग्य क्लिनिकल लॅबोरेटरीचे मालक व युवा उद्योजक रमेश लेंगरे यांचा केक कापून व फेटा, शाल, पुष्पहार घालून वेदांत हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ महावीर आलदर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
सांगोला तालुक्यातील रमेश लेंगरे यांच्या वरती प्रेम करणारा मोठा वर्ग असून त्यांनी अल्पावधीतच आपल्या आरोग्य क्लिनिकल लॅबोरेटरीच्या माध्यमातून अनेक रुग्णांना अतिशय चांगल्या पद्धतीची सेवा देऊन व गोरगरिबांना कायमस्वरूपी सहकार्याची भूमिका ठेवून सामाजिक कार्य केल्याबद्दल त्यांच्यावरती प्रेम करणारा सांगोला तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वर्ग आहे व अनेक नागरिकांशी जिव्हाळ्याचे सबंध आहेत.
त्यामुळे त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात स्टेटस फेसबुक व्हाट्सअप ग्रुप वरती व फोनवरून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
त्यांना शुभेच्छा देण्यासाठी डॉ विनायक डमकले, डॉ परेश खंडागळे, डॉ प्रा भारत गरांडे, डॉ गोरव गाढवे, सुशांत गावडे सर, पोपट लवटे, किसन लेंगरे, दासाब दनके, धुळा शिंदे, आदित्य मासाळ, आकाश बंडगर, आतिश होवाळ, हिमालय चौगुले, सचिन सिद
व असंख्य मान्यवर, मित्रपरिवार व नातेवाई तसेच वाकी शिवणे विकास सेवा सोसायटीचे संचालक ज्ञानेश्वर पाटील हेही शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.व तसेच वाढदिवसा निमित्त शुभेच्छा देणाऱ्या सर्व मान्यवरांचे रमेश लेंगरे यांनी आभार व्यक्त केले.


No comments:
Post a Comment