Recent Tube

Breaking

Friday, June 2, 2023

वाकी (शिवणे) विद्यामंदिर हायस्कूल दहावी परीक्षेचा शंभर टक्के निकाल..



वाकी (शिवणे) विद्यामंदिर हायस्कूल दहावी परीक्षेचा शंभर टक्के निकाल..


रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614


सांगोला तालुक्यातील विद्यामंदिर हायस्कूल वाकी शिवणे  माध्यमिक शालांत परीक्षा मार्च- 2023  चा निकाल- 100% -सेमी मधील प्रथम तीन क्रमांक खालील प्रमाणे- (1)जाधव  प्राजक्ता मोहन -92 % -प्रथम क्रमांक,(2) चव्हाण श्वेता महादेव- 91.20%- द्वितीय क्रमांक, (3) साळुंखे सृष्टी दत्तात्रय- 90.80- तृतीय क्रमांक, 


व बिगर सेमी प्रथम तीन क्रमांक खालील प्रमाणे-(1) मोनाली बापू मोरे -84.20%- प्रथम क्रमांक, (2)बुचडे सुजित बाळू -84.20%-, प्रथम क्रमांक(3) गावडे रणजीत  राजाराम- 83.40%- द्वितीय क्रमांक ,(4)होवाळ ऐश्वर्या नानासो -82%-तृतीय क्रमांक, एकूण परीक्षेला 103 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी (१) 54 विद्यार्थी डिस्टन्स मध्ये (२)41 विद्यार्थी फर्स्ट क्लास मध्ये (३) 08 विद्यार्थी सेकंड क्लास मध्ये उत्तीर्ण झालेले आहेत. 

सर्व उत्तीर्ण विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचे विद्यामंदिर हायस्कूल वाकी शिवणे प्रशालेच्या वतीने व संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. या विद्यालयाच्या उज्वल निकालामुळे वाकी गावातील नागरिकांकडून व पालकांकडून विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका या सर्वांचे अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

No comments:

Post a Comment