सांगोला तालुका औद्योगीक वसहातीच्या व्हा चेअरमनपदी नितीन नरळे याची निवड
रणसंग्राम न्युज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुका औद्योगिक वसहातीच्या व्हा चेअरमनपदी लक्ष्मीनगर गावचे शेतकरी कामगार पक्षाचे एकनिष्ठ युवा नेते नितीन नरळे यांची बिनविरोध निवड झाल्यामुळे.
सोमवार दिनांक 22 मे 2023 रोजी दुपारी 2 वाजता सांगोला एम आय डिसी कार्यालयात पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ बाबासाहेब देशमुख व शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा देशमुख यांच्या शुभहस्ते नितीन नरळे यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे नूतन संचालक राम बाबर यांचा सत्कार पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब देशमुख शुभ हस्ते करण्यात आला यावेळी खरेदी विक्री संघाचे चेअरमन रमेश जाधव उपस्थित होते.


No comments:
Post a Comment