वाकी शिवणे येथे संत निरंकारी सत्संग सोहळ्याचे आयोजन
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे बिरोबा मंदीर येथे शनिवार दिनांक 13/ 5/ 2023 रोजी 6.30 ते 9.30 वाजेपर्यंत संत निरंकारी सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या सत्संग सोहळ्यास प्रमुख उपस्थिती म्हणून सोलापूर झोन प्रचारक प.आ.बाळासाहेब नामदास जी महाराज राहणार आहेत. या सत्संग सोहळ्यास नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आव्हान निमंत्रक रावसाहेब सरगर, सुरेश गुजले, दत्तात्रय साळुंखे, आबासो काटे, बापू राऊत यांनी केले आहे.


No comments:
Post a Comment