वेदांत मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये अल्पदरात शस्त्रक्रिया होणार
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्यातील नामवंत वेदांत मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल भोपळे रोड एसटी स्टँड समोर सांगोला. या हॉस्पिटलमध्ये अल्प दरात विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया होणार आहेत. या शस्त्रक्रियामध्ये सिझेरियन 15 हजार रुपये, नॉर्मल डिलिव्हरी 6 हजार रुपये, अपेंडिक्स 20 हजार रुपये, हर्निया 20 हजार रुपये यामध्ये हॉस्पिटल, मेडिकल, भूल खर्च समाविष्ट आहे. तरी सांगोला तालुक्यातील गरजू पेशंटनी व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान डॉ अण्णासो लवटे साहेब यांनी केले आहे


No comments:
Post a Comment