वाकी शिवणे या गावची संपूर्ण वीज बिलाची वसुली केल्यामुळे संजय राजगुरू यांचा सत्कार संपन्न
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे या गावची वीज बिलाची संपूर्ण वसुली संजय राजगुरू यांनी रात्रीचा दिवस करून वीज बिलाची संपूर्ण वसुली करून दिल्याबद्दल त्यांचा सत्कार सांगोला महावितरण कार्यालयामध्ये गुरुवार दिनांक 23 मार्च 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता सांगोल्याचे उपकार्यकारी अभियंता पवार साहेब व सहाय्यक अभियंता मा आटपाडकर साहेब यांच्या शुभहस्ते संजय राजगुरू यांचा सत्कार करण्यात आला
वाकी शिवणे या गावची थकबाकी वसूल करताना आटपाडकर साहेब व देवकते मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले या सत्कारावेळी लाईनमन देवकते मॅडम, राजेंद्र इंगोले, मनोज सिद, राहुल अनपट, अजय लोखंडे, अजित घाडगे, सागर कुंभार, महादेव कांबळे, दर्याबा उरवणे, अक्षय शिंदे, शुभम रंजवे, किशोर कदम, दादासो वाघमोडे, नितीन नवले इत्यादी उपस्थित होते


No comments:
Post a Comment