Recent Tube

Breaking

Monday, January 23, 2023

शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी विविध कामांसाठी घेतली सिओची भेट......



शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी विविध कामांसाठी घेतली सिओची भेट......


रणसंग्राम न्युज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614


सांगोला‌‌ तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व शेतकरी कामगार पक्षाचे सरपंच-उपसरपंच यांनी सोलापुर जिल्हा परिषदेचे  सिओ संदिप कोहीनकर,  भेट घेऊन गावोगावचा विकास निधी‌ वंचीत वाड्या वस्त्यावरती पोहचावा व निधीचे वाटप करीत असताना त्या त्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना जे-जे अधिकार आहेत त्या आधिकारानुसार निधी मिळावा..व इतरही मागण्यासाठी निवेदन देण्यात आले.

  त्यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते 

भाई चंद्रकांत देशमुख, पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ भाई बाबासाहेब देशमुख, लेबर फेडरेशनचे चेअरमन भाई बाबासाहेब करांडे,शेकापक्षाचे तालुका चिटणीस दादादशेठ बाबार,माजी जि.प.सदस्य भाई संगम धांडोरे,माजी सभापती भाई बाळासाहेब काटकर,माजी जि.प.सदस्य भाई गजेंद्र कोळेकर,माजी उप सभापती भाई संतोष देवकते, पुरोगामी युवक संघटनेचे तालुकाध्यक्ष भाई दिपक गोडसे,शेकापक्षाचे नेते भाई बि.आर.बंडगर,युवा नेते भाई शंकर पाटील,सुतगीरणीचे संचालक भाई.संतोष पाटील,चेअरमन भाई आनंदा यमगर,युवा नेते भाई कल्याण लुबाळ,भाई जयंत बाबर,माजी उपसरपंच भाई राजेंद्र देशमुख इ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment