सांगोला सूतगिरणीच्या चेअरमनपदी डॉक्टर प्रभाकर माळी तर व्हा चेअरमनपदी नितीन गव्हाणे यांची निवड
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्यातील शेतकरी सहकारी सूतगिरणीचे चेअरमनपदी डॉ प्रभाकर माळी तर व्हा चेअरमनपदी कडलास गावचे एडवोकेट नितीन गव्हाणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली सांगोला तालुक्याचे आमदार कै गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर शेतकरी सहकारी सूतगिरणीची निवडणूक डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी एकत्र येऊन बिनविरोध करण्यात आली व सूतगिरणीच्या चेअरमनपदी डॉ प्रभाकर माळी तर व्हा चेअरमनपदी नितीन गव्हाणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी सूतगिरणीचे संचालक मंडळ व शेतकरी कामगार पक्षाचे सर्व नेते मंडळी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. या निवडीनंतर नूतन चेअरमन व व्हा चेअरमन यांचा सत्कार प्रा नानासाहेब लिगाडे व चंद्रकांत दादा देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आला व त्यांना त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या


No comments:
Post a Comment