लहुजी शक्ती सेनेच्या तालुकाध्यक्षपदी आप्पासाहेब वाघमारे याची निवड
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्यातील लहुजी शक्ती सेनेच्या नूतन कार्यकारणीची निवड शासकीय विश्रामगृह सोलापुर येथे लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा विष्णू भाऊ कसबे साहेब, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष महादेव भाऊ भोसले महाराज, सोलापूर जिल्हा अध्यक्ष सुधाकर भाऊ पाटोळे
यांच्या उपस्थितीत लहुजी शक्ती सेनेच्या तालुका कोर कमिटी अध्यक्षपदी संजय फाळके, लहुजी शक्ती सेना सांगोला तालुका अध्यक्षपदी आप्पासाहेब वाघमारे, लहुजी शक्ती सेना युवक तालुका अध्यक्षपदी अमित वाघमारे, लहुजी शक्ती सेना विद्यार्थी तालुका अध्यक्षपदी राहुल बुचडे, लहुजी शक्ती सेना तालुका खजिनदारपदी विजय साठे, तालुका संपर्क प्रमुखपदी ब्रह्मदेव खरात, तालुका कार्याध्यक्षपदी समाधान बुचडे, तालुका युवा कार्याध्यक्षपदी अक्षय कांबळे, तालुका उपाध्यक्षपदी अक्षय तुपसुंदर यांच्या निवडी करण्यात आल्या व त्यांना पुढील कार्यास मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या त्यावेळी लहुजी शक्ती सेनेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते या नूतन पदाधिकाऱ्यांचे तालुक्यातून अभिनंदन केले जात आहे


No comments:
Post a Comment