सांगोला तालुका पंचायत समितीचे आरक्षण सोडत राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृहांमध्ये संपन्न
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्यातील पंचायत समितीचे आरक्षण सोडत राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृहात करण्यात आले आरक्षण सोडत खालील प्रमाणे गणनिहाय पंचायत समिती गण चिकमहुद सर्वसाधारण, महूद बु सर्वसाधारण महिला, वाकी शिवणे सर्वसाधारण महिला, एखतपुर ना मा प्र महिला, धायटी ना मा प्र, वाढेगाव सर्वसाधारण, जवळा अनु जाती, कडलास सर्वसाधारण महिला, अकोला अनु जाती महिला, वाटंबरे ना मा प्र, चोपडी सर्वसाधारण, हातीद सर्वसाधारण, कोळा सर्वसाधारण महिला, जुनोनी सर्वसाधारण, सोनंद सर्वसाधारण महिला, घेरडी ना मा प्र महिला अशा पद्धतीने आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले


No comments:
Post a Comment