Recent Tube

Breaking

Sunday, December 28, 2025

बहुजन समाज पार्टी सांगोला यांच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकी संदर्भात बैठकीचे आयोजन - मा कुंदन बनसोडे



बहुजन समाज पार्टी सांगोला यांच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकी संदर्भात बैठकीचे आयोजन - मा कुंदन बनसोडे


रणसंग्राम न्युज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614


सांगोला तालुक्यातील बहुजन समाज पार्टी सांगोला विधानसभा युनिट च्या वतीने सोमवार दिनांक 29/12/2025 रोजी सायंकाळी 5 वाजता येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसंदर्भात चर्चासत्र व निवडणुकीला सामोरे जाण्याच्या अनुषंगाने व तसेच सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये झालेल्या कामगिरी बद्दल चिंतन बैठक आयोजित करण्यात आली आहे 

तरी सांगोला तालुक्यातील बहुजन समाज पार्टीच्या नेतेमंडळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान बहुजन समाज पार्टीचे सोलापूर जिल्हा कार्यकारणी सदस्य मा कुंदन फुलचंद बनसोडे यांनी केले आहे

No comments:

Post a Comment