Recent Tube

Breaking

Friday, October 3, 2025

वाकी शिवणे येथील आदिनाथ गोरख उबाळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन



वाकी शिवणे येथील आदिनाथ गोरख उबाळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन 


रणसंग्राम न्युज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614



सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे येथील आदिनाथ गोरख उबाळे यांचे वयाच्या 65 व्या वर्षी शुक्रवार दिनांक 3 ऑक्टोंबर 2025 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

आदिनाथ गोरख उबाळे यांच्या वरती वाकी शिवणे स्मशानभूमीत सकाळी  8.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. 

 त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे, भाऊ, भाऊजय असा मोठा परिवार आहे. 

 त्यांच्या तिसऱ्या दिवसाचा विधी रविवार दिनांक 5 ऑक्टोंबर 2025 रोजी सकाळी 8 वाजता होणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. 

आदिनाथ गोरख उबाळे यांच्या निधनाने वाकी गावातील सर्व नागरिकांमधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचे मार्गदर्शक सर्जेराव उबाळे यांचे ते वडिल होते.

No comments:

Post a Comment