आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांनी वाकी गावातील पूरग्रस्त भागास दिली भेट
रणसंग्राम न्युज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे गावात सततच्या पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे
वाकी शिवणे गावातील ज्या नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे
आशा नागरिकांच्या शनिवार दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 9.15 वाजता घरी जाऊन स्वतः आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांनी भेट दिली व त्यांच्या घराची पाहणी केली.
ज्या भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे त्या नागरिकांशी संवाद साधत असताना पंचनामे करून मदत मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले.
यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे नेते नामदेव सिद, बाबासाहेब मदने, कवी संतराम होवाळ, माजी सरपंच अनिल हंबीराव, माजी चेअरमन विजय सिद, शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते अमोल घाडगे, उमेश लवटे, सुरज कुंभार, चंद्रकांत कुंभार, संजय सोनलकर, सुनील गवळी, बंडू गवळी, चंद्रकांत भोसले, विष्णू राजगुरू, अतुल बुचडे, तुकाराम जावीर, महेश गवळी, किसन हंबीरराव, फिरोज मुलाणी, राजू माने, दिलीप होवाळ, शिबिर मुलांणी, दादासाहेब जावीर, अभय शिंदे, अण्णासाहेब गेजगे, सचिन उबाळे, बापूसाहेब मोरे, बबन गोतसूर्य, सचिन जावीर व गावातील नेते मंडळी पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






No comments:
Post a Comment