युवा उद्योगपती प्रवीण क्षीरसागर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे गावचे युवा उद्योगपती प्रवीण चंद्रकांत क्षीरसागर यांच्या 22 व्या वाढदिवसानिमित्त सोमवार दिनांक 16 जून 2025 रोजी सायंकाळी 8 वाजता चंद्रदीप कलेक्शन समोर त्यांच्या मित्र परिवाराकडून केक कापून वाढदिवस साजरा केला.
मा प्रवीण क्षीरसागर यांना केक भरवून त्यांना त्यांच्या पुढील सामाजिक व औद्योगिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
मा प्रवीण क्षीरसागर यांचा मोठा जनसंपर्क आहे. त्यांना आज दिवसभर वॉट्सअप, फोन वरून व प्रत्यक्षात भेटून वाढदिवसाच्या मान्यवराकडून व मित्र परिवाराकडून शुभेच्छा देण्यात आल्या.
मा प्रवीण क्षीरसागर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रदीप मदने, रोहित मदने, राज दणके, ऋतिक लेंडवे, करण जाधव, समाधान पाटील, सौरभ पंडित, योगेश फाळके, किशोर भुसे, अभिजीत जुगदार, लखन दणके व प्रवीण क्षीरसागर व त्यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.



No comments:
Post a Comment