Recent Tube

Breaking

Saturday, April 5, 2025

आकुबाई विश्वनाथ ऐवळे यांचे निधन




 आकुबाई विश्वनाथ ऐवळे यांचे निधन


सांगोला (प्रतिनिधी) सांगोला तालुक्यातील कमलापूर येथील आकुबाई विश्वनाथ ऐवळे यांचे 03/04/2025 रोजी अल्पशा आजाराने व वृद्धप काळाने निधन झाले आहे.

त्यांच्या पश्चात 4 मुले 1 मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

त्यांचा तिसरा दिवसाचा विधी कार्यक्रम रविवार दिनांक 06/04/2025 रोजी सकाळी 07:30 वा कमलापूर स्मशानभूमी मध्ये होणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकानी सांगितले आहे.

त्यांच्या निधनाने कमलापूर गावातील नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.

No comments:

Post a Comment