Recent Tube

Breaking

Wednesday, April 2, 2025

पालकमंत्री मा जयकुमार गोरे यांचा सांगोला तालुक्याच्या वतीने भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन




पालकमंत्री मा जयकुमार गोरे यांचा सांगोला तालुक्याच्या वतीने भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन



रणसंग्राम न्युज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614



पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सोलापूर जिल्हा दौरा



  राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे  03 एप्रिल 2025 रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून ,त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.


  

               गुरूवार दि.03 एप्रिल 2025 रोजी सकाळी  09.00 वा. सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी विविध विषयांवार चर्चा (स्थळ – शासकीय विश्रामगृह) नंतर  स. 10.00 वाजता आयुक्त सोलापूर म.न.पा. , जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प. , पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक  यांचेशी जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा. (स्थळ – शासकीय विश्रामगृह) . सकाळी.10.50 वा. शासकी विश्रामगृह येथून लिंगशेट्टी  कार्यालया कडे ( बाळीवेस) प्रयाण . सकाळी 11.00 वा. लिंगशेट्टी कार्यालय येथे आगमन व भारतीय जनता पार्टी जिल्हास्तरीय कार्यकर्ता संवाद मेळाव्यास उपस्थिती. दुपारी 01.00 वा. लिंगशेट्टी कार्यालय येथून माजी आमदार  दिलीप माने (होटगी रोड) यांच्या निवासस्थाना कडे प्रयाण राखीव. दुपारी 01.50 वा. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण , व 02.00 वा. नियोजन भवन, जिल्हाधिकारी  येथे आगमन व विविध विभागाकडील आढावा बैठकीस उपस्थिती. नंरत सायं.05.00 वा. सोलापूर येथून पंढरपूर कडे प्रयाण. सायं. 06.00 पंढरपूर, वैष्णवनगर येथे आगमन व समस्त वारकरी मंडळ गोंदवले बु. ता. माण यांचे नियोजित वास्तूचे भूमिपुजन समारंभास उपस्थिती. सायं.06.30 वा. पंढरपूर येथून सांगोल्याकडे प्रयाण . सायं.7.00 वा. सांगोला येथे आगमन व दिपक साळुंके पाटील ,माजी आमदार यांचे वढेगाव नाका येथील संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट. सायं 7.15 वा. राजयोग अर्बन को-ऑफ क्रेडीट सोसा.लि. सांगोला उद्घाटन समारंभास उपस्थिती. सायं. 7.30 वा. सांगोला तालुका यांचे वतीने जाहीर सत्कार सकारंभास उपस्थिती. रात्री 8.30 वा. चेतनसिंह केदार सावंत भाजप जिल्हाध्यक्ष सोलापूर ग्रामिण  यांच्या निवास स्थानाकडे प्रयाण.व सदिच्छा भेट व राखीव. रात्री 08.55 वा. बाळासाहेब एरंडे यांचे निवासस्थानाकडे प्रयाण व सदिच्छा भेट व राखीव .त्यानंतर रात्री 09.30 वा. सांगोला येथून बोराटवाडी  ता. माण जि.सातारा कडे प्रयाण करतील .

No comments:

Post a Comment