सोलापूरचे पालकमंत्री मा जयकुमार गोरे यांचा सत्कार संपन्न.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांची निवड झाल्याबद्दल.
त्यांच्या माण तालुक्यातील बोराटवाडी येथील राहत्या घरी जाऊन शनिवार दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता
पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा फेटा, शाल, तुळशी हार घालून सत्कार करण्यात आला.
व त्यांना त्याच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
या वेळी वाकी शिवणे विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन चंद्रकांत शिंदे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप सावंत, सांगोला नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अरुण बिले व भाजपचे तालुका उपाध्यक्ष सुशील दिघे त्यांच्याबरोबर शुभेच्छा देण्यासाठी इतर कार्यकर्ते उपस्थित होते.



No comments:
Post a Comment