महामानव परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वाकी शिवणे येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे येथे शुक्रवार दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 8:30 वाजता महामानव परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी वाकी गावचे सरपंच अनिल हंबीरराव प्रल्हाद सिद नितीन होवाळ दिपक होवाळ बबन गोतसूर्य सचिन होवाळ सचिन गोतसूर्य समाधान होवाळ निलेश होवाळ राजू होवाळ समाधान होवाळ सर्जेराव उबाळे शहाजी होवाळ अनिल होवाळ ज्ञानेश्वर उबाळे विशाल उबाळे बाळासाहेब होवाळ अनिल उबाळे विश्वास होवाळ बाळासाहेब होवाळ तानाजी होवाळ राजू मुलाणी व असंख्य भीमसैनिक उपस्थित होते.



No comments:
Post a Comment