डॉ रमेश सिद यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे गावचे सुपुत्र व नामवंत डॉ रमेश सिद यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता वाकी शिवणे येथील निला हॉस्पिटल मध्ये केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
डॉ रमेश सिद यांना फेटा, शाल, पुष्पहार घालून व केक कापून वाढदिवस त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
डॉ रमेश सिद यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी यशवंत गावडे, संतराम होवाळ, संजय सरक, नितीन होवाळ, सुनील हांडे, अतुल गवळी, राहुल बुचडे, सर्जेराव उबाळे, सुनील चव्हाण, चंद्रकांत भोसले इत्यादी उपस्थित होते.
डॉ रमेश सिद यांना दिवसभर फोन, व्हाट्सअप, फेसबुक वरून व प्रत्यक्षात भेटून सामाजिक, राजकीय, औद्योगिक व वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.




No comments:
Post a Comment