ज्ञानू निवृत्ती मंडले यांचे वृद्धपकाळाने निधन
सांगोला शहरातील मंडले वस्ती येथील कै ज्ञानू निवृत्ती मंडले यांचे 25 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11:30 वाजता त्यांच्या राहत्या घरी वर्धापकाळाने निधन झाले.
निधना समयी त्यांचे वय 84 वर्ष इतके होते त्यांच्या पश्चात चार भाऊ दोन बहिणी चार मुले दोन मुली सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांचा तिसऱ्या दिवसाचा विधी रविवार दिनांक 27 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 7 वाजता मंडले वस्ती महूद रोड येथे होणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.



No comments:
Post a Comment