लहुजी पॅंथर सेनेच्या शाखांचा भव्य उद्घघाटन समारंभ होणार.
रणसंग्राम न्युज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
लहुजी पॅंथर सेनेच्या शाखांचा भव्य उद्घघाटन समारंभ रविवार दिनांक 13/ 10/ 2024 रोजी करण्यात येणार आहे.
लहुजी पॅंथर सेनेच्या शाखेचा उद्घघाटन सोहळा सांगोला तालुक्यातील शिरभावी येथे दुपारी 3 वाजता, हलदहिवडी येथे 4 वाजता, वाकी येथे सायंकाळी 5 वाजता, लक्ष्मीनगर येथे सायंकाळी ठीक 6 वाजता, गायगव्हाण येथे 7 वाजता, व महूद येथे सायंकाळी 8 वाजता होणार आहे.
लहुजी पॅंथर सेनेच्या या सर्व शाखेंचा भव्य उद्घघाटन सोहळा लहुजी पॅंथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष युवानायक नितीन भाऊ रणदिवे व लहुजी पॅंथर सेनेचे मार्गदर्शक नेते अभिषेक भैय्या कांबळे यांच्या शुभहस्ते होणार आहे.
तरी या लहुजी पॅंथर सेनेच्या शाखा उद्घघाटन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान लहुजी पॅंथर सेनेच्या वतीने करण्यात आले आहे.



No comments:
Post a Comment