आलदर हॉस्पिटल मध्ये जन्मलेल्या लहान बाळावरती निमोनिया या आजारा वरील मोफत उपचार करण्यात आले.
रणसंग्राम न्युज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049615
आलदर हॉस्पिटल मध्ये महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतून मंगळवेढा तालुक्यातील gonewadi या गावच्या २ वर्षाच्या लहान बाळा वरती निमोनिया या आजारा वरील उपचार यशस्वी करून घरी पाठविण्यात आले.
या योजनेच्या माध्यमातून जन्मलेल्या लहान बाळा पासून ते १८ वर्षाच्या बालका पर्यंत एडमिट करण्याची गरज भासल्यास आलदर हॉस्पिटल मध्ये मोफत उपचार करण्यात येतात.
डॉ महावीर आलदर (बालरोगतज्ज्ञ) यांनी या बाळावर यशस्वी उपचार मोफत करून डिचार्ज दिल्याने नातेवाईक आनंदित झाले व नातेवाईकांनी रुग्णालयात अतिशय उत्तम सुविधा मिळाली ह्याचा अनुभव व्यक्त केला.
नातवाईकांना जेवण, औषधे व इतर सर्व सुविधा रुग्णायलातून मोफत देण्यात आल्या आहेत. नातेवाईकांनी आलदार हॉस्पिटल मधील सर्व डॉक्टर्स व इतर स्टाफचे आभार व्यक्त केले आहेत.



No comments:
Post a Comment