Recent Tube

Breaking

Sunday, September 29, 2024

कराटे स्पर्धेत अभयसिंह दिपक ऐवळे या विद्यार्थ्याला ब्रांझ पथक मिळाले.



कराटे स्पर्धेत अभयसिंह दिपक ऐवळे या विद्यार्थ्याला ब्रांझ पथक मिळाले.



रणसंग्राम न्युज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614



ऑल इंडिया खुल्या कराटे स्पर्धा 2024 मध्ये  वाघमारे सर सांगोला यांच्या कराटे क्लासेसचे घवघवीत यश.



रामशेठ ठाकूर आंतरराष्ट्रीय स्पोर्ट कॉम्प्लेक्स उलवे नवीमुंबई या ठिकाणी पार पडलेल्या ऑल इंडिया कराटे खुल्या स्पर्धेत अभयसिंह दिपक ऐवळे या विद्यार्थ्याला अकरा वर्षा खालील खुल्या गटात ब्रांझ पदक मिळाले.

तर शिवराज कळसुले रोप्य पदक, तेजस कांबळे, रोहित आरबळी,सिध्दार्थ माने सुवर्ण पदक

या विद्यार्थ्यांना सांगोला तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर कराटे क्लासेस घेणारे गौतम वाघमारे, सुनील वाघमारे सर यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण लाभले.

यामुळे सांगोला तालुक्याच्या कराटेच्या शिर्फेचा मानाचा तुरा रोवला आहे. याबद्दल सांगोला तालुक्यातील नागरिक, कराटे प्रेमींच्या वतीने वरील विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले जात आहे

No comments:

Post a Comment