Recent Tube

Breaking

Thursday, August 1, 2024

श्री विठ्ठ‌ल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांचा वाढदिवस साजरा.



श्री विठ्ठ‌ल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांचा वाढदिवस साजरा.

 

रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614


श्री विठ्ठ‌ल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित गुरूवार दिनांक  1 आॅगस्ट 2024 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकी शिवणे येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे व खाऊचे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर श्री रवींद्र साळुंखे, शेती अधिकारी जमीर काझी, चीप इंजिनियर भुईटे, प्रोसेस मॅनेजर नागणे, उपशेती अधिकारी मासाळ, हेडटाईम किपर चांगदेव चव्हाण, सरपंच अनिल हंबीरराव, ग्रामसेवक राजकुमार ताटे, तुकाराम जाधव, मधुकर गाडे, दत्ता गाडेकर, भाऊसाहेब घाडगे व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक स्टाप उपस्थित होता.

No comments:

Post a Comment