वाकी शिवणे येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त गुरुवार दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9 वाजता लोकशाहीर साहित्य अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे विचार प्रा मधुकर गाडे, नितीन होवाळ, संतराम होवाळ यांनी व्यक्त केले.
यावेळी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी सरपंच अनिल हंबीरराव, ग्रामसेवक राजकुमार ताटे, व्हा चेअरमन जगन्नाथ बुचडे, तुकाराम जाधव, श्रीकांत जाधव, संतोष रोकडे, अमोल पाटील, ऋषिकेश पाटील, अजित बुचडे, साहिल पवार, दत्ता कांबळे, सचिन होवाळ, सर्जेराव उबाळे, समाधान होवाळ, अतुल बुचडे, अमोल बुचडे, साईराम हंबीरराव, सुभाष बुचडे, तुकाराम कांबळे, गोरख कांबळे, राहुल बुचडे, अमित कांबळे, भिकाजी बुचडे, शिवाजी सावंत, पांडुरंग होवाळ, समाधान भांगे, धनाजी बुचडे, रोहित बुचडे, महेंद्र होवाळ, बाबासाहेब चंदनशिवे दादा उबाळे, सागर हेगडे, प्रताप उबाळे व असंख्य अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.


No comments:
Post a Comment