Recent Tube

Breaking

Wednesday, July 17, 2024

वाकी शिवणे येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.



वाकी शिवणे येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.


 

रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614



सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 55 व्या स्मृतिदिनानिमित्त गुरुवार दिनांक 18 जुलै 2024 रोजी सकाळी 8.30 वाजता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस विकास सेवा सोसायटीचे व्हा चेअरमन जगन्नाथ बुचडे यांच्या शुभहस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

यावेळी अजित बुचडे, सुनील चव्हाण, साहिल पवार, सुभाष बुचडे, अतुल बुचडे, अमोल बुचडे, आकाश बुचडे, विठ्ठल कांबळे, विकास बुचडे, सुदाम इंगोले, प्रताप उबाळे, बाबासाहेब चंदनशिवे, विकास बुचडे व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment