माऊली कृषी उद्योग समूहाचे मालक यशवंत गावडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साही वातावर साजरा.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे गावचे सुपुत्र माऊली कृषी उद्योग समूहाचे मालक यशवंत गावडे यांचा वाढदिवस शनिवार दिनांक 13 जुलै 2024 रोजी मोठ्या थाटामाटात व उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. व त्यांना त्यांच्या सामाजिक औद्योगिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यशवंत गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्या मित्र कंपनीने फेटा हार घालून व केक कापून वाढदिवस साजरा केला. यशवंत गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना काल दिवसभर प्रत्यक्ष भेटून, फोन व सोशल मीडिया द्वारे शुभेच्छा दिल्या.
यावेळी वाकी गावचे प्रगतशील बागायतदार तात्यासाहेब मदने महेश कांबळे साहेब दिगंबर ढोले आसिफ शेख विष्णू चव्हाण सागर मासाळ निलेश वाघमारे शिवणे गावचे प्रगतशील अंबा बागायतदार यशवंत आप्पा घाडगे संतराम होवाळ सचिन होवाळ चंद्रकांत भोसले अतुल गवळी प्रल्हाद सिद व विविध कंपनीचे प्रतिनिधी, कृषी व्यवसायिक वाढदिवस साजरा करण्यासाठी व शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.


No comments:
Post a Comment