खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल च्या वतीने मोफत आरोग्य शिबिर.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्यातील खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने रविवार दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कडलास रोड येथे महिलांची मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये मोफत तपासणी, रक्त तपासणी मध्ये 50 टक्के सवलत, मेडिकल मध्ये 10 टक्के सवलत, ऑपरेशनची गरज पडल्या 30 टक्के सवलत बिलामध्ये देण्यात येणार आहे.तरी या शिबिराचा सांगोला तालुक्यातील गरजू नागरिकांनी लाभ घ्यावा असे आव्हान डॉ परेश खंडागळे यांनी केले आहे.


No comments:
Post a Comment