Recent Tube

Breaking

Tuesday, January 23, 2024

वाकी शिवणे येथे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जि प प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ व शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप.



वाकी शिवणे येथे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जि प प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ व शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप.



रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614


सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार दिनांक 23/1/2024 रोजी सकाळी 12 वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. व विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य व खाऊवाटप करण्यात आला.


हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा कार्यक्रम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भारत (नाना) गवळी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला होता.

यावेळी संजय गवळी, दादा पाटील, राजेंद्र हंबीरराव, अतुल गवळी, दत्ता लिगाडे, तुकाराम गवळी,वरुणराज गवळी, विनोद शिंदे, आदिनाथ परीट, सौरभ राव पंडित,तेजस गवळी, प्रशांत होवाळ,  नूतन सरपंच अनिल हंबीरराव, व ग्रामपंचायत सदस्य तुकाराम जाधव, सदस्य शिवाजी साळुंखे,वाळके, तुकाराम मोहिते,  सुदर्शन भुसे, समाधान होवाळ ग्रामसेवक ताटे भाऊसाहेब, व ग्रामपंचायत स्टाफ उपस्थित होता. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.

No comments:

Post a Comment