वाकी शिवणे येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बुधवार दिनांक 6/12/2023 रोजी सकाळी 8.30 वाजता दीक्षाभूमी कट्ट्यावरती महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस प्रा मधुकर गाडे व उद्धव गोतसुर्य यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी नितीन होवाळ, बबन गोतसुर्य, सर्जेराव उबाळे, बापूसाहेब मोरे, विशाल उबाळे, समाधान होवाळ, संभाजी गोतसूर्य, तानाजी गोतसूर्य, तानाजी उबाळे, भाऊसाहेब होवाळ, विठ्ठल होवाळ, महेंद्र होवाळ व असंख्य भीमसैनिक उपस्थित होते.


No comments:
Post a Comment