Recent Tube

Breaking

Sunday, November 5, 2023

खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने सर्वरोग निदान शिबिर संपन्न.



खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने सर्वरोग निदान शिबिर संपन्न.


रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614


सांगोला तालुक्यातील खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने रविवार दिनांक 5 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत सर्वरोग निदान शिबिरामध्ये सांगोला तालुक्यातील रुग्णांनी मोठ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घेतला.



या शिबिरामध्ये स्त्रीरोग विभाग डॉ परेश खंडागळे डॉ स्वाती खंडागळे डॉ स्वप्नाली बिराजदार


बालरोग विभाग डॉ महावीर आलदर डॉ बसवेश्वर पाटील डॉ संतोष पाटील


सर्जन विभाग डॉ बसवराज बिराजदार


अस्थिरो विभाग डॉ धवल अवताडे


मेडिसिन विभाग डॉ सत्यनारायण डॉ प्रसाद साळे डॉ रवींद्र नाईकवडी


नेत्ररोग विभाग

डॉ आशतोष पाटील डॉ विनोद माळी


त्वचारोग विभाग डॉ अश्विनी वरशेट्टी डॉ अश्विनी नायकवडी

कान नाक घसा विभाग डॉ सुधीर कदम डॉ रमेश भुमनवर इत्यादी तज्ञ डॉक्टर उपस्थित होते. या शिबीरामध्ये 200 हुन अधिक पेशंटनी या शिबिराचाा लाभ घेतला.

No comments:

Post a Comment