सांगोला येथे शिवसेनाप्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांना शिवसेनेच्या वतीने अभिवादन.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला येथे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर शिवसेनाप्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी अभिवादन करण्यासाठी शिवसेना युवा सेना संपर्क प्रमुख मा सागरदादा पाटील शिवसेना तालुकाप्रमुख मा दादासाहेब लवटे माजी नगरसेवक मा संजय देशमुख युवा सेना तालुकाप्रमुख गुंडादादा खटकाळे युवा सेना शहरप्रमुख मा समीर पाटील व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:
Post a Comment