Recent Tube

Breaking

Wednesday, November 15, 2023

रणसंग्राम दीपावली विशेषांकाचे प्रकाशन प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न.



रणसंग्राम दीपावली विशेषांकाचे प्रकाशन प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न.



रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614



सांगोला येथे रणसंग्राम दीपावली विशेष अंकाचे प्रकाशन मंगळवार दिनांक 14 नोव्हेंबर 2023 रोजी माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील या प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्या प्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ मा जि प सदस्य अतुल पवार माजी सभापती संभाजी आलदर नवनाथ पवार युवा नेते सागर पाटील शिवसेना शिंदे गट तालुकाप्रमुख दादा लवटे आरपीआयचे तालुकाध्यक्ष खंडू सातपुते युवा नेते दिग्विजय पाटील स्वाभिमानी होलार समाज संघटनेचे शिवाजीराव जावीर शिवाजी घेरडे व इतर मान्यवर उपस्थित होते रणसंग्राम चे संपादक नितीन होवाळ यांना पुढील कार्यास मान्यवरांकडून शुभेच्छा देण्यात आल्या.

No comments:

Post a Comment