Recent Tube

Breaking

Tuesday, October 3, 2023

सांगोला तालुका काँग्रेस अल्पसंख्याक सेल तालुका अध्यक्षपदी सादिक शेख यांची निवड.



सांगोला तालुका काँग्रेस अल्पसंख्याक सेल तालुका अध्यक्षपदी सादिक शेख यांची निवड.


रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614


सांगोला तालुक्यातील महूद बु येथील सादिक शेख यांची जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्या आदेशानुसार अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष वशिम पठाण यांनी निवड केली. निवडीचे पत्र सांगोला तालुका अध्यक्ष अभिषेक कांबळे यांनी दिले तालुक्यातील अल्पसंख्याक समाजाला एकत्र करून तालुक्यात काँग्रेस पक्ष बळकट करणार असल्याचे मत नूतन तालुकाध्यक्ष सादिक शेख यांनी व्यक्त केले. 

सांगोला तालुका काँग्रेस कमिटी व दस्त लेखनिक संघ सांगोला यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र कांबळे दादासाहेब जाधव अशोक भुसे लक्ष्मणराव इंगोले आनंद बनसोडे श्री चौधरी अमित सरगर रामदास काळे लकी कांबळे लक्ष्मण नरोटे अरुण कोळेकर रोहित सूर्यगण विनोद उबाळे सुहास राऊत बाळासाहेब चौगुले यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment