Recent Tube

Breaking

Thursday, June 8, 2023

वाकी शिवणे येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन.



वाकी शिवणे येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन.


रणसंग्राम न्युज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614


सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंती निमित्त शुक्रवार दिनांक 9/ 6 /2023 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत बिरोबा मंदिर वाकी शिवणे येथे आयोजित केले आहे. 

तरी या रक्तदान शिबिरास गावातील युवकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती राहून रक्तदान करावे. असे आव्हान पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment